एकमेव मराठी शैक्षणिक वेबसाईट

शिक्षक जिल्हांतर्गत बदली

जिल्हा परिषद शिक्षक जिल्हांतर्गत बदली शासन निर्णय तसेच शासन पत्रे याबाबत अद्ययावत माहिती

क्रमांक

1

शीर्षक
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या दिनांक १८ जून ,२०२४ रोजीच्या धोरणात सुधारणा.

जी.आर.दिनांक

१४ मे २०२५

क्रमांक

2

शीर्षक
विशेष संवर्ग भाग -१ व विशेष संवर्ग भाग -२ मध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटींबाबत शासन पत्र

जी.आर.दिनांक

दिनांक २ एप्रिल २०२५

क्रमांक

3

शीर्षक
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलण्यासाठी सुधारित धोरण

जी.आर.दिनांक

१८ जुन २०२४

क्रमांक

4

शीर्षक
जिल्हा परिषद शिक्षक जिल्हांतर्गत बदली विशेष संवर्ग भाग- १ व विशेष संवर्ग भाग-२ मधील अर्ज भरण्यासाठी सेवा कालावधी

जी.आर.दिनांक

दिनांक २१ फेब्रुवारी २०१९

क्रमांक

5

शीर्षक
जिल्हा परिषद शिक्षकांच्या संगणकीय ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदली संदर्भात अभ्यासगट गठीत करणेबाबत

जी.आर.दिनांक

१४ मार्च २०२३

क्रमांक

6

शीर्षक
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलण्यासाठी सुधारित धोरण-अधिक्रमित

जी.आर.दिनांक

७ एप्रिल २०२१

क्रमांक

7

शीर्षक
जिल्हा परिषदेच्या गट- क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या धोरणाची अंमलबजावणी. बदल्यांच्या

जी.आर.दिनांक

१५ मे २०१४

क्रमांक

8

शीर्षक
जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी - शुद्धिपत्रक

जी.आर.दिनांक

८ मार्च २०१९

क्रमांक

9

शीर्षक
जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण.- शासन शुद्धिपत्रक

जी.आर.दिनांक

८ मार्च २०१९

क्रमांक

10

शीर्षक
जिल्हा परिषदेच्या गट क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांच्या धोरणाची अंमलबजावणी.

जी.आर.दिनांक

२ जानेवारी २०१७

Scroll to Top