एकमेव मराठी शैक्षणिक वेबसाईट

नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो,

www.mahguruji.com (महा.गुरुजी) या वेबसाईटचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक विद्यार्थी पालक यांना उपयुक्त अशा शैक्षणिक,प्रेरक तसेच चालू घडामोडी बद्दल माहिती मिळेल. प्रत्येक शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना काळाबरोबर अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.तसेच या वेबसाईट द्वारे आपणास पुढील शैक्षणिक बाबी विषयी अद्ययावत माहिती मिळेल.

1) Breaking News – ब्रेकिंग न्यूज मध्ये आपणास आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवरील शैक्षणिक तसेच उपयोगी बातम्या मिळत राहतील.

2) शैक्षणिक घडामोडी– शैक्षणिक घडामोडी अंतर्गत आपणास आठवा वेतन आयोग, शाळा स्तरीय विविध समित्या, विविध राष्ट्रीय शैक्षणिक धोरणे तसेच शिक्षक प्रशिक्षण विषयक माहिती मिळेल.

3) विद्यार्थी लाभाच्या योजना– या वेबसाईट द्वारे विविध विद्यार्थी लाभाच्या योजना विषयक माहिती मिळेल.

4) शासन निर्णय– या वेबसाईट द्वारे सर्व शिक्षक यांना उपयोगी असलेले भारत सरकार शासन निर्णय तसेच महाराष्ट्र सरकार शासन निर्णय पुरविल्या जातील, यामध्ये आपणास शिक्षक रजेविषयक वेतन विषयक तसेच शाळा उपक्रम, शिक्षक बदली बद्दल शासन निर्णय मिळत राहतील.

5) क्रीडा– शालेय जीवनात क्रीडा स्पर्धेला फार महत्त्वाचे स्थान आहे. या वेबसाईट द्वारे आपणास क्रीडाविषयक माहिती मिळत राहील.

6) व्यक्ती विशेष– या वेबसाईट द्वारे सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक. समाजसेवक तसेच भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या विषयी माहिती मिळेल.

या व अशा सर्व महत्त्वपूर्ण घडामोडी साठी व बातम्यासाठी आपण या वेबसाईटला भेट द्यावी.

धन्यवाद!