महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळामध्ये इयत्ता पहिली ते नववी इयत्तासाठी वार्षिक परीक्षा /संकलित मूल्यमापन /PAT चाचण्याचे आयोजन एकाचवेळी होणार .
महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळामध्ये इयत्ता पहिली ते नववी इयत्तासाठी वार्षिक परीक्षा /संकलित मूल्यमापन /PAT चाचण्याचे आयोजन एकाचवेळी होणार . या संदर्भातील पत्र महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी काढले आहे . राज्यातील सर्व शाळामध्ये इयत्ता पहिली ते नववी वर्गाच्या परीक्षा साधारणपणे मार्च महिन्याच्या अखेरीस एप्रिल महिन्यामध्ये सुरुवातीस
जिल्हा परिषद शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद शिक्षकाच्या आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दिनांक 23.05.2023 च्या शासननिर्णयानुसार आंतर जिल्हा बदलीसाठी पात्र असलेल्या शिक्षकांना पोर्टलवर अर्ज भरण्याची संधी देण्यात येणार आहे. यापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या तथापि,संबधित जिल्हापरिषदा कडून अद्याप पर्यंत कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांची पदे आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषदेने ऑनलाईन पोर्टलवर
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्ता तीन टक्क्याने वाढविण्यात आला.
आज दिनांक 25 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी कर्मचारी यांना आज अनोखी भेट दिली आहे. महाराष्ट्र सरकारने आज राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. महाशिवरात्रीच्या अगोदर राज्य शासनाने महागाई भत्त्यात वाढ करून कर्मचाऱ्यांना सुखद अनुभव दिला. या सदर्भातला शासन निर्णय देखील शासनाने