मोफत गणवेश योजना बाबत शासन निर्णय व अद्ययावत माहिती
सर्व मुली, तसेच SC, ST, VJNT व BPL (दारिद्र्य रेषेखालील) संवर्गातील मुले इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ही योजना लागू आहे. पात्र मुला-मुलींना गणवेशाचे दोन संच प्रतिवर्षी पुरविण्यात येतात.