राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना (शा. नि. २१ जून, २०२२)
विद्यार्थी अपघात मृत्यू रुपये १,५०,०००/-
प्रथम खबरदारी अहवाल (FIR), स्थळ पंचनामा, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रति स्वाक्षरी केलेले मयत विद्यार्थ्यांच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल, मृत्यू दाखला (जिल्हा शल्य चिकित्सक) यांचे प्रति स्वाक्षरी केलेले.
अपघातामुळे कायमचे अपंगत्व (२ अवयव व २ डोळे किंवा १ अवयव व १ डोळा निकामी रु. १,००,०००/-)
अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र)
अपघातामुळे कायमचे अपंगत्व (१ अवयव किंवा १ डोळा निकामी) रु. ७५,०००/-
अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास डॉक्टरांचे शस्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र) प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त १,००,०००/-
महत्वाचे शासन निर्णय
क्रमांक
1
शीर्षक
इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणा-या विद्यार्थ्यांसाठीच्या राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत
सुधारणा करणेबाबत.
जी.आर.दिनांक
२१ जून २०२२
क्रमांक
3
शीर्षक
इयत्ता १ली ते १२वी पर्यंत शिकणा-या मुला/मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई ईत्यादी देण्याबाबत "राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना " सन २०१२-१३ पासून नियमित स्वरुपात राबविण्याबाबत.
जी.आर.दिनांक
१ ऑक्टोबर २०१३
क्रमांक
4
शीर्षक
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अपघात विमा योजना (राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना ऐवजी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना)
राबविण्याबाबत
जी.आर.दिनांक
११ जुलै २०११