एकमेव मराठी शैक्षणिक वेबसाईट

शिक्षक पेन्शन योजना

शिक्षक पेन्शन योजना शासन निर्णय तसेच शासन पत्रे याबाबत अद्ययावत माहिती

क्रमांक

1

शीर्षक
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तिवेतन योजना (UPS) लागू करण्याबाबत.

जी.आर.दिनांक

२० सप्टेंबर २०२४

क्रमांक

2

शीर्षक
केंद्र सरकार -पेंशन निधी विनियामक आणि विकास प्राधिकरण अधिसूचना

जी.आर.दिनांक

१९ मार्च २०२५

क्रमांक

3

शीर्षक
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना/राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ति उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान मंजूर करणेबाबत.

जी.आर.दिनांक

१४ जून २०२३

Scroll to Top